सर्वात भारी कॅमेरा, 5G नेटवर्क, 10 हजार रुपयांच्या आत आहेत हे 5 बजेट स्मार्टफोन

Best mobile under 10000 1. Realme NARZO 70 5G – जर तुम्हाला सोशल मिडिया पाहायचा आहे. गेम खेळायचे आहेत तर तुमच्या साठी हा Realme NARZO 70 5G बेस्ट फोन आहे. या फोनला तुम्ही अमेझॉन साईटवरुन 12,998 रुपयांत खरेदी करु शकता.या 50 मेगा पिक्सलचा रियर कॅमेरा आहे.5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. जी 45W च्या सुपरवूक चार्जिंगने चार्ज होते.

मोबाईल विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2. Samsung Galaxy M15 5G – तुम्हाला सिंपल लूक आणि युज फ्रेंडली फोन हवा असेल तर सॅमसंगचा हा Samsung Galaxy M15 5G बेस्ट पर्याय आहे.यात एंड्रॉईड 14 ऑपरेटींग सिस्टीम आहे. 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज आहे. 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे.Amazon वर 14,499 रुपयात हा फोन मिळतो. यात 50 मेगापिक्सल,5 मेगापिक्सल, आणि 2 मेगापिक्सल असे तीन सेंसर कॅमेरे आहेत.13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.Super AMOLED Display आहे.

मोबाईल विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

3.Redmi 13 5G – Amazon आणि फ्लिपकार्टवर 6GB RAM, 8GB RAM (128 GB ROM) आणि 8GB RAM (256GB ROM) चे तीन बजेट सेगमेंट मिळत आहे. यांची किंमत 12,700 ते 15,600 दरम्यान आहे.या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असून 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो कॅमेरा सोबत तो येतो. यात सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 5,030mahची बॅटरी आणि 33 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

मोबाईल विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

4.Realme 12 5G – हा कमी बजेटचा चांगला फोन आहे. Amazonवर याची किंमत 13,999 रुपये आहे. यात एंड्रॉइड 14 आहे. 8GB RAM आणि 128 GB आणि 256 GM असे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. या फोनमध्ये 108 MP चा 3X झूमवाला पोट्रेट रियर कॅमेरा दिलेला आहे. 45W ची सुपरवूक चार्जिंग सपोर्ट आहे.

मोबाईल विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

5.Vivo T3 Lite 5G – या फोनची किंमत अमेझॉनवर 11,215 रुपये आणि फ्लिपकार्ट वर 10,499 रुपये आहे. या एड्रॉईड 14 आहे. 6GB आणि 4GB RAM अशा दोन पर्यायात तो उपलब्ध आहे.यात 15W चार्जिंगवाली 5,000 mAh ची बॅटरी दिलेली आहे.हा फोन 50 मेगापिक्सेलचा मेन रियर कॅमेरा सेंसर आणि 2 मेगा पिक्सेलचा डेप्थ कॅमेरा सेंसरसह येतो. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंड कॅमेरा आहे.

मोबाईल विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment