View this post on Instagram
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – (Easy Hack to Clean Blackened Silver)
- सुरुवातीला पितांबरी पावडर घ्या
- त्यात डिश वॉश लिक्विड घ्या. डिश वॉश लिक्विड नसेल तर त्यात लिंबूचा रस टाका.
- एक जूना टूथब्रश घ्या आणि या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही चांदीचे दागिने किंवा भांडी स्वच्छ करू शकता.
- तुमचे चांदीचे दागिने नव्यासारखे चमकतील.