या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची मोठी घोषणा
karj mafi 2024 शेतीसाठीच्या वीजपंपाचे साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतचे वीजबिल आम्ही याआधीच माफ केले असून, राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अन्नदाता शेतकऱ्यांची कर्जे माफ करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड येथील सभेत दिले. महाविकास आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीचे …