चांदीचे दागिने काळे पडले? महिलेनी सांगितला हा सोपी जुगाड, व्हिडीओ होतोय व्हायरल

how to clean silver jewellery अनेक लोकांना चांदीचे दागिने घालायला आवडतात. चांदीचे कानातले, अंगठी, पैंजण, नेकलेस, इत्यादी. नियमित वापरल्याने चांदीचे दागिने काळे पडतात अशा वेळी चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे, असा खूप मोठा प्रश्न पडतो. अनेकदा खूप प्रयत्न करून सुद्धा चांदीचे दागिने स्वच्छ करता येत नाही. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चांदीचे दागिने एका मिनिटात कसे स्वच्छ करायचे आणि त्या दागिन्यांवरून काळपटपणा कसा दूर करायचा, या विषयी सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Jugaad video How to clean blackened silver easy jugaad video told by woman to clean silver turned black)

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment